Ferfar #45647 · मंगळवेढा
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री बिरोबा को ऑप क्रेडिट सोसायटी लि., हुन्नुर हुन्नुर ता मंगळवेढा जि सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : शिवाजी दगडू गावडे रा. मंगळवेढा यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5444-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1310/1/ब, 1310/2 क्षेत्र 0.3333 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी दगडू गावडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.