Ferfar #45648 · मंगळवेढा
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1024
- Talathi
- दिनेश एकनाथ सोनुने
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल को ऑप बँक लि. सोलापुर शाखा मंगळवेढा तर्फे आदित्य दिलीप सोळगे
गहाणखत लिहुन देणार : बिरुदेव आप्पासो चोपडे रा. मंगळवेढा यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5454-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1024 क्षेत्र 2.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बिरुदेव आप्पासो चोपडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.