सातबारा Watch

← मंगळवेढा

Ferfar #45652 · मंगळवेढा

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
1450, 57
Talathi
दिनेश एकनाथ सोनुने
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : वरद अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि.पंढरपूर जि.सोलापूर गहाणखत लिहुन देणार : अजित रामचंद्र जगताप रा. मंगळवेढा यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5478-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1450, 57 क्षेत्र 1.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजित रामचंद्र जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : श्री वैभव दत्तात्रय भोसले (खाता क्रमांक :- 0) ,