सातबारा Watch

← मंगळवेढा

Ferfar #45667 · मंगळवेढा

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
4133/1, 4133/2
Talathi
दिनेश एकनाथ सोनुने
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा मंगळवेढा लिहून घेणार : बादशहा काशिम शेख (सुतार ) यांनी सर्व्हे क्रमांक : 4133/1 तपशिल : बँक ऑफ इडीया शा मंगळवेढा - 16157 र रु 900000/- - 16157 सर्व्हे क्रमांक : 4133/2 तपशिल : बँक ऑफ इडीया शा मंगळवेढा - 16157 र रु 900000/- - 16157 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मौजे दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील गहाणमुक्ती दस्त क्रमांक 5463/2026 दि.13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.