सातबारा Watch

← मंगळवेढा

Ferfar #45669 · मंगळवेढा

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
3342/1/ब
Talathi
दिनेश एकनाथ सोनुने
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : टीजेएसबी सहकारी बँक लि.शाखा-सोलापुर तर्फे शाखाधिकारी - निशांत ज्ञानेश्वर लिमकर गहाणखत लिहुन देणार : आवताडे स्पिनर्स प्रा.लि. मंगऴवेढातर्फे संचालक संजय महादेव आवताडे रा. मंगळवेढा यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5561-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 28000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3342/1/ब क्षेत्र 400.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आवताडे स्पिनर्स प्रा.लि. मंगऴवेढातर्फे संचालक संजय महादेव आवताडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 28000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : अंजली समाधान आवताडे (खाता क्रमांक :- 0) ,