Ferfar #45674 · मंगळवेढा
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 399
- Talathi
- दिनेश एकनाथ सोनुने
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहून घेणार : श्री संत दामाजी सह.सा.का.लि.मंगळवेढा ता.मंगळवेढा जि.सोलापूर
लिहून देणार : सत्यवान ओमप्रकाश चोरमुले रा. मंगळवेढा यांनी रक्कम रुपये 300000/- जामीनदार कर्ज घेतल्याने गट नंबर/ सर्वे नंबर 399 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक श्री संत दामाजी सह.सा.का.लि.मंगळवेढा ता.मंगळवेढा जि.सोलापूर यांनी यांचेकडील पत्र जावक क्रमांक /दामाजी/शेती/907 /2026/27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा जामीनदार बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.