सातबारा Watch

← मंगळवेढा

Ferfar #45676 · मंगळवेढा

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
87/ते91/425
Talathi
दिनेश एकनाथ सोनुने
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा ब्रम्हपुरी गहाणखत लिहुन देणार : राहुल रामचंद्र गायकवाड रा. मंगळवेढा यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5575-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1005000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 87/ते91/425 क्षेत्र 2.7881 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल रामचंद्र गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1005000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.