Ferfar #45679 · मंगळवेढा
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 91/1
- Talathi
- दिनेश एकनाथ सोनुने
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या मंगळवेढा ता.मंगळवेढा जिल्हा सोलापूर
लिहून देणार : शोएब हासिमपीर मुल्ला रा. मंगळवेढा यांनी रक्कम रुपये 300000//- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 91/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या मंगळवेढा ता.मंगळवेढा जिल्हा सोलापूर यांचेकडील पत्र जावक क्रमांक 27 /111 दि.24/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.