Ferfar #45682 · मंगळवेढा
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 91/1
- Talathi
- दिनेश एकनाथ सोनुने
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्मयोगी एस आर परिचारक मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि.पंढरपूर शाखा मंगळवेढा
गहाणखत लिहुन देणार : सागर मनोज जाधव रा. मंगळवेढा यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5597-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 91/1 क्षेत्र 0.0260 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सागर मनोज जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
सुहास नामदेव देशमुख (खाता क्रमांक :- 0) ,