Ferfar #45686 · मंगळवेढा
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 3165/1/अ/1/61
- Talathi
- दिनेश एकनाथ सोनुने
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : वसुधा महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत मंगळवेढा,ता.मंगळवेढा,जि.सोलापुर
गहाणखत लिहुन देणार : वर्षा हरी पवार रा. मंगळवेढा यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5624-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3165/1/अ/1/61 क्षेत्र 1.7950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वर्षा हरी पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.