Ferfar #45688 · मंगळवेढा
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2931/1/क
- Talathi
- दिनेश एकनाथ सोनुने
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मा. मनोहर आप्पा रोकडे नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित मंगळवेढा
गहाणखत लिहुन देणार : दौलतबी ईलाही अत्तार रा. मंगळवेढा यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5635-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2931/1/क क्षेत्र 0.0125 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दौलतबी ईलाही अत्तार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.