सातबारा Watch

← मंगळवेढा

Ferfar #45693 · मंगळवेढा

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
2365/2
Talathi
दिनेश एकनाथ सोनुने
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : समता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित मंगळवेढा ता जिल्हा सोलापूर लिहून देणार : अमित शिवलिंग मेहेरकर रा. मंगळवेढा यांनी रक्कम रुपये 100000/-/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2365/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक समता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित मंगळवेढा ता जिल्हा सोलापूर यांचेकडील पत्र जावक क्रमांक 124/08 दि.27/08/26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/-/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.