सातबारा Watch

← मंगळवेढा

Ferfar #45696 · मंगळवेढा

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
2617
Talathi
दिनेश एकनाथ सोनुने
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल को.ऑपरेटीव्ह बँक लि.सोलापुर शाखा-मंगळवेढा तर्फे अधिकृत व्यक्ती-आदित्य दिलीप सोळगे गहाणखत लिहुन देणार : हरी रामा सरगर रा. मंगळवेढा यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5683-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2617 क्षेत्र 0.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हरी रामा सरगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.