सातबारा Watch

← मंगळवेढा

Ferfar #45698 · मंगळवेढा

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
769
Talathi
दिनेश एकनाथ सोनुने
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : मा.बबनराव आवताडे नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या मंगळवेढा तालुका जिल्हा सोलपुर लिहून घेणार : संतोष दिगंबर चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 769 तपशिल : मा.बबनराव आवताडे नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या मंगळवेढा तालुका जिल्हा सोलपुर कर्ज र रु 250000/-संतोष दिगंबर चव्हाण यांचे हि - 38932 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.