सातबारा Watch

← मंगळवेढा

Ferfar #45711 · मंगळवेढा

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
2954/1/2
Talathi
दिनेश एकनाथ सोनुने
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल को - ऑप बँक लि., सोलापूर शाखा मंगळवेढा गहाणखत लिहुन देणार : संतोष जगन्नाथ म्हारनूर रा. मंगळवेढा यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5698-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1047000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2954/1/2 क्षेत्र 0.0139 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष जगन्नाथ म्हारनूर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1047000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : आदित्य दिलीप साेळगे (खाता क्रमांक :- ) ,