सातबारा Watch

← मंगळवेढा

Ferfar #45713 · मंगळवेढा

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
2865/2/क
Talathi
दिनेश एकनाथ सोनुने
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मंगळवेढा लोकमंगल ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित मंगळवेढा तालुका गहाणखत लिहुन देणार : आण्णासो दादा चव्हाण ,समर्थ दादा चव्हाण रा. मंगळवेढा यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5722-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2865/2/क क्षेत्र 1.5600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आण्णासो दादा चव्हाण ,समर्थ दादा चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.