सातबारा Watch

← मंगळवेढा

Ferfar #45721 · मंगळवेढा

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
1115/2
Talathi
दिनेश एकनाथ सोनुने
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026अधिकारी : अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर आदेश क्रमांक : जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर (पुनर्वसन शाखा) क्र.पुनर्वसन /३/सातारा/आर आर/३१७ /२०२६ एस आर/०१/२०२६/ई कॉम्प नं.७५७२७१८५ आदेश दिनांक : 30/09/2026 मा. अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडील वरील आदेशावरून मौजे मंगळवेढा ता.मंगळवेढा जिल्हा.सोलापूर येथील गट नं.१११५/२ क्षेत्र १.६२ हे आर वरील मूळ प्रकल्पग्रस्त अनाजी रावजी उत्तेकर रा.गावडोशी ता .महाबळेश्वर जिल्हा. सातारा मूळ खातेदारांचे वाटप क्षेत्र हे देय क्षेत्रा पेक्षा अधिक नसल्यामुळे मौजे मंगळवेढा ता.मंगळवेढा येथील गट नंबर १११५/२ क्षेत्र १.६२ हे आर इतक्याच क्षेत्राबाबत गटाच्या इतर अधिकारात असणारा कोयना प्रकल्पग्रस्त संकलन चौकशी अंतीम होईपर्यंत हस्तांतरणास बंदी असलेला शेरा कमी करण्यास आदेश दिल्याने वरील गटावरील इतर अधिकारात असणारा कोयना प्रकल्पग्रस्त संकलन चौकशी अंतीम होईपर्यंत हस्तांतरणास बंदी कमी केला असे.(मा.अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर यांचे आदेशावरून व मा.तहसीलदारसो मंगळवेढा यांचेकडील पत्र जा.क्र.पुनर्वसन /कावी/३३१/२०२६ दि. १९/१०/२०२६ नुसार नोंद)