Ferfar #45723 · मंगळवेढा
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2655/1/ब
- Talathi
- दिनेश एकनाथ सोनुने
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : सक्षम महिला नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित मंगळवेढा ता.मंगळवेढा जिल्हा सोलापूर
लिहून देणार : बालाजी रामचंद्र सावंजी रा. मंगळवेढा यांनी रक्कम रुपये 200000/-/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2655/1/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सक्षम महिला नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित मंगळवेढा ता.मंगळवेढा जिल्हा सोलापूर यांचेकडील पत्र जावक क्रमांक 04/2026 दि.28/10/26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/-/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.