सातबारा Watch

← कचरेवाडी

Ferfar #3282 · कचरेवाडी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
53
Talathi
राजकुमार रमेशराव कांबळे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीकृपा महिला अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., मंगळवेढा ता.मंगळवेढा,जि.सोलापुर. गहाणखत लिहुन देणार : धनाजी सयाप्पा अनुसे रा. कचरेवाडी यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5749-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 53 क्षेत्र 0.8900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनाजी सयाप्पा अनुसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.