सातबारा Watch

← डोंगरगाव

Ferfar #3200 · डोंगरगाव

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
112/3
Talathi
राजकुमार रमेशराव कांबळे
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहुन घेणार : वीरश्री महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.मंगळवेढा लिहुन देणार : आण्णासाहेब पांडूरंग पाटील रा.डोंगरगाव गट नंबर 112/3 क्षेत्र 3.30 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आण्णासाहेब पांडूरंग पाटील यांचा अर्ज ,तसेच मा.व्यवस्थापक वीरश्री महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.मंगळवेढा यांचेकडील पत्र जा.क्र.16/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.