सातबारा Watch

← डोंगरगाव

Ferfar #3201 · डोंगरगाव

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
25/2/क/2
Talathi
राजकुमार रमेशराव कांबळे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 आदेश क्रमांक : जा.क्र.सनिमं /कक्ष -२/ सिद्धनाथ खादीग्रामो / सह/ संस्था /९२६ /२०२६ आदेश दिनांक : 08/09/2026 मा.सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मंगळवेढा यांचेकडील पत्र जा.क्र.सनिमं /कक्ष -२/ सिद्धनाथ खादीग्रामो / सह/ संस्था /९२६ / २०२६ नुसार मौजे डोंगरगाव येथील जमीन गट न. 25/2/क /2 वरील कब्जेदार सदरी श्री सिद्धनाथ खादी ग्रामोद्योग घोंगडी उत्पादक औद्योगिक सह. संस्था अध्यक्ष शंकर रामचंद्र मेटकरी यांचे नाव आहे परंतु शंकर रामचंद्र मेटकरी हे सन २०२२ पासून संस्थेचे अध्यक्ष नसल्यामुळे तसेच सन २०२२ पासुन आशाबाई तात्यासाहेब खडतरे या संस्थेच्या अध्यक्ष आहेत . सिध्दानाथ खादी ग्रामोद्योग घोंगडी उत्पादक सहकारी संस्था मर्या. डोंगरगाव, ता. मंगळवेढा या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक सन २०२५-२६ ते २०३०-३१ या कालावधीसाठी दि.१८/०५/२०२६ रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडलेली असून मा.सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मंगळवेढा या कार्यालयाने दि.०२/०६/२०२६ रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था अधि.१९६० चे कलम ७३ अअअ(५)(अ) अन्वये अधिसूचना निर्गमित केलेली असून संस्थेच्या चेअरमन/व्हाईस चेअरमन निवडीसाठी श्री डी.डी.भंडारे प्र.ले.प.यांची अध्यासी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली होती त्या अनुषंगाने अध्यासी अधिकारी यांनी दि. १६/०६/२०२६ रोजीच्या सभेमध्ये आशाबाई तात्यासाहेब खडतरे यांची चेअरमन /अध्यक्ष म्हणून निवड झाली असून भोगवटदार सदरी असलेले अध्यक्ष शंकर रामचंद्र मेटकरी यांचे नाव कमी करून आशाबाई तात्यासाहेब खडतरे यांचे नाव दाखल करणेबाबत मा.सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मंगळवेढा यांच्याकडील पत्र जा.क्र.सनिमं /कक्ष -२/ सिद्धनाथ खादीग्रामो / सह/ संस्था /९२६ / २०२६ तसेच निवडणूक प्रोसेडिंग व सिद्धनाथ खादी ग्रामोद्योग घोंगडी उत्पादक औद्योगिक सह.संस्था यांच्याकडील पत्रानुसार नोंद घेतली असे