सातबारा Watch

← डोंगरगाव

Ferfar #3203 · डोंगरगाव

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
258/1/ब
Talathi
राजकुमार रमेशराव कांबळे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : डोंगरगाव वि.का.से.सह.सोसायटी लि.डोंगरगाव लिहून घेणार : वैशाली संजय बाबर यांनी सर्व्हे क्रमांक : 258/1/ब तपशिल : डोंगरगाव वि.का.से.सो.- 16117 दि. 21/6/2000 - 16117 र.रु. 50000/- - 16117 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत डोंगरगाव विका.से.सह.सोसायटी लि.डोंगरगाव सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.