Ferfar #3205 · डोंगरगाव
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज
फेरफाराचा दिनांक : 20/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
आदेश क्रमांक : जा.क्र.रिकव्हरी /156/107/जय मल्हार प 234/2026
लिहुन घेणार : विशेष वसूली व विक्री अधिकारी द्वारा जय मल्हार नागरी बिगरशेती सह पतसंस्था मर्या.मंगळवेढा
यांचेकडील स्थावर मिळकत जप्ती आदेश जा.क्र जा.क्र. रिकव्हरी /156/107/जय मल्हार प 234 /2026 दिनांक 21/09/2026 नुसार जामीनदार(1)अमिन अब्दुल इनामदार यांचे जमीन गट नं .57/1/ब ,तसेच जामीनदार(2)अबुबष्कर नबिलाल मुजावर यांचे जमीन गट नं .55 यांचे हिस्सेवर स्थावर मिळकत जप्ती बोजा दाखल करणेबाबत आदेश दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3,45,639 -अधिक व्याज चा स्थावर मिळकत जप्ती आदेश बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.