Ferfar #3207 · डोंगरगाव
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 112/3
- Talathi
- राजकुमार रमेशराव कांबळे
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : वीरश्री महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था ,मर्या.मंगळवेढा
लिहुन देणार : आण्णासाहेब पांडूरंग पाटील रा.डोंगरगाव गट नंबर 112/3 क्षेत्र 3.30 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आण्णासाहेब पांडूरंग पाटील यांनी दिलेला अर्ज ,तसेच मा.व्यवस्थापक वीरश्री महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था ,मर्या.मंगळवेढा यांचेकडील पत्र क्रमांक 21/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.