सातबारा Watch

← हिवरगांव

Ferfar #1674 · हिवरगांव

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-04 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
6/2/ब/1
Talathi
प्रतापसिंग किसनसिंग घुनावत
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्यादित सोलापूर जिल्हा शाखा माचणूर लिहून घेणार : भागवत बाजी बुरंगे यांनी सर्व्हे क्रमांक : 6/2/ब/1 तपशिल : प्रमाणे भागवत बाजी बुरंगे यानी धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्यादित सोलापूर जिल्हा शाखा माचणूर शाखाधिकारी. यांच्या कडुन रक्कम रुपये 3000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1582 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र 574/2026 दिनांक 14/10/2026 रोजीचे पत्र व दुय्यम निंबधक मंगळवेढा यांच्या कडील दस्त क्रमांक MDV 5519-2026 दिनांक 15/10/2026 रोजीचे दस्त व पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.