सातबारा Watch

← तळसंगी

Ferfar #6231 · तळसंगी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-24
Objection until
2026-10-10
Certified
—
Gat / Survey
4/1
Talathi
साईनाथ दत्तात्रय रामोड
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : महिंद्रा रुरल हौसिंग फायनान्स लिमिटेड शाखा पंढरपूर ता.पंढरपूर जि.सोलापूर गहाणखत लिहुन देणार : भागवत जगन्नाथ बिचुकले रा. तळसंगी यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3550-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4/1 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भागवत जगन्नाथ बिचुकले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.