सातबारा Watch

← तळसंगी

Ferfar #6249 · तळसंगी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
300/2, 300/3
Talathi
साईनाथ दत्तात्रय रामोड
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा - मंगळवेढा गहाणखत लिहुन देणार : रोहन महादेव चव्हाण रा. तळसंगी यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5596-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 300/2, 300/3 क्षेत्र 0.5700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहन महादेव चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.