सातबारा Watch

← डोणज

Ferfar #4523 · डोणज

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
Certified
—
Gat / Survey
107/1/अ
Talathi
रामदास लक्ष्मण खोमणे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026 लिहून देणार : बॅक आफ इंडीया शाखा-मरवडे लिहून घेणार : महादेव कल्लाप्पा बिराजदार यांनी बॅक आफ इंडीया शाखा-मरवडे र.रु. 300000/ - 2519 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.