सातबारा Watch

← अरळी

Ferfar #4048 · अरळी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
113/1/अ
Talathi
रावसाहेब विठ्ठल वाघमारे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था बोराळे लिहून घेणार : जयश्री सोपान खुळे यांनी सर्व्हे क्रमांक : 113/1/अ तपशिल : प्रमाणे जयश्री सोपान खुळे यानी धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्या सोलापुर जिल्हा शाखा-पाठखळ यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3680 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.