सातबारा Watch

← अरळी

Ferfar #4050 · अरळी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
148
Talathi
रावसाहेब विठ्ठल वाघमारे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : एच डी एफ सी बँक मंगळवेढा लिहून घेणार : महादेव साधु येणपे यांनी सर्व्हे क्रमांक : 148 तपशिल : प्रमाणे महादेव साधु येणपे ,रेवणसिध्द महादेव येणपे यानी एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा - मंगळवेढा यांच्या कडुन रक्कम रुपये 1490000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3859 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.