सातबारा Watch

← अरळी

Ferfar #4052 · अरळी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
36/2
Talathi
रावसाहेब विठ्ठल वाघमारे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्या. शाखा बोराळे, --निवडा-- लिहून देणार : श्रीमंत दत्तु खडाखडे रा. अरळी यांनी रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्या. शाखा बोराळे यांचेकडील पत्र क्रमांक 137/ऑक्टोबर/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.