सातबारा Watch

← अरळी

Ferfar #4061 · अरळी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
230/1/ब/2/ब
Talathi
रावसाहेब विठ्ठल वाघमारे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहून घेणार : धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्या. सोलापूर शाखा बोराळे, --निवडा-- लिहून देणार : रावसाहेब बसवंत राजमाने रा. अरळी यांनी रक्कम रुपये 90000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 230/1/ब/2/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्या. सोलापूर शाखा बोराळे यांचेकडील पत्र क्रमांक 140/ऑक्टोबर 2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 90000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.