सातबारा Watch

← नंदूर

Ferfar #5873 · नंदूर

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
419/1
Talathi
संजय मारुती भोसले
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहून घेणार : श्रीकृपा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.नंदूर ता.मंगळवेढा, , लिहून देणार : अमित शिवमुर्ती बिराजदार रा. नंदूर यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 419/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्रीकृपा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.नंदूर ता.मंगळवेढा, यांचेकडील पत्र क्रमांक 19/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.