Ferfar #5881 · नंदूर
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 49/2/अ/2
- Talathi
- संजय मारुती भोसले
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहून घेणार : बॅक ऑफ इंडीया शाखा-मरवडे, ता.मंगळवेढा,जि.सोलापूर,
लिहून देणार : सुनिल चंद्रकांत कांबळे रा. नंदूर यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 49/2/अ/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बॅक ऑफ इंडीया शाखा-मरवडे, ता.मंगळवेढा,जि.सोलापूर यांचेकडील पत्र क्रमांक 073376310002292 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.