सातबारा Watch

← मरवडे

Ferfar #5490 · मरवडे

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-11-04 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
731/2
Talathi
भगरे नंदकुमार तुकाराम
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहून देणार : विठाई परिवार महिला अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. टाकळी सिकंदर, ता. मोहोळ लिहून घेणार : नाना माणिक मासाळ यांनी सर्व्हे क्रमांक : 731/2 तपशिल : दिनांक 19/03/2020 रोजी धनश्री महिला ग्रामीण पतसंस्था शाखा मरवडे चा नाना माणिक मासाळ यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 3649 विठाई परिवार महिला अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. टाकळी सिकंदर, ता. मोहोळ यांचा दि. 21 /03/2026 रोजी नाना माणिक मासाळ यांच्या हिस्सेवर रक्कम रुपये 190000/- बोजा दाखल. - 5398 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.