Ferfar #5501 · मरवडे
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 228/2
- Talathi
- भगरे नंदकुमार तुकाराम
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : आदेश क्रमांक : 883/वि व अ /८९/२०/२०२६-२७
आदेश दिनांक : 13/08/2026
विशेष वसूली अधिकारी द्वारा माणगंगा परिवार को ऑप् क्रेडिट सोसायटी मंगळवेढा यांचेकडील स्थावर मिळकत जप्ती आदेश आदेश क्रमांक : 883/वि व अ /८९/२०/२०२६-२७ दिनांक आदेश क्रमांक : 883/वि व अ /८९/२०/२०२६-२७ नुसार मौजे मरवडे येथील कर्जदार केशव मारूती गणपाटील यांचे जमीन गट नं .२२८/२ क्षेत्र 1.20.00 हे आर हिस्सेवर स्थावर मिळकत जप्ती बोजा दाखल करणेबाबत आदेश दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 130857/-अधिक व्याज चा स्थावर मिळकत जप्ती आदेश बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे