सातबारा Watch

← मरवडे

Ferfar #5504 · मरवडे

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
477/5
Talathi
भगरे नंदकुमार तुकाराम
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सुवर्णरत्न मल्टी स्टेट को ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सिध्दापूर शाखा बोराळे तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर गहाणखत लिहुन देणार : हरी कृष्णा जाधव रा. मरवडे यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5598-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 477/5 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हरी कृष्णा जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.