सातबारा Watch

← येड्राव

Ferfar #1582 · येड्राव

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
80
Talathi
हरिष मच्छिंद्र काटकर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : राजवीर महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.मरवडे शाखा मरवडे ता.मंगळवेढा लिहून देणार : विक्रम सुनिल मासाळ रा. येड्राव यांनी राजवीर महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.मरवडे शाखा मरवडे ता.मंगळवेढा यांचेकडून दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 80 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक राजवीर महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.मरवडे शाखा मरवडे ता.मंगळवेढा यांचेकडील पत्र क्रमांक 185/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.