Ferfar #1586 · येड्राव
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 173/7
- Talathi
- हरिष मच्छिंद्र काटकर
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहून घेणार : समता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित,मंगळवेढा तालुका, शाखा मंगळवेढा
लिहून देणार : शरद गंगाधर पवार रा. येड्राव यांनी समता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित,मंगळवेढा तालुका, शाखा मंगळवेढा यांचेकडून दिनांक 20/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 173/7 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक समता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित,मंगळवेढा तालुका, शाखा मंगळवेढा यांचेकडील पत्र क्रमांक 55/05/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.