सातबारा Watch

← जित्ती

Ferfar #2289 · जित्ती

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
155/4
Talathi
हरिष मच्छिंद्र काटकर
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : समता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित,मंगळवेढा तालुका, शाखा मंगळवेढा लिहून घेणार : शंकर रखमाजी पडोळे यांनी सर्व्हे क्रमांक : 155/4 तपशिल : प्रमाणे शंकर रखमाजी पडोळे यानी समता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था लि मंगळवेढा मर्या मंगळवेढा ता मंगळवेढा जि सोलापूर - यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1503 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.