सातबारा Watch

← जित्ती

Ferfar #2291 · जित्ती

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
176/1/क/1/अ, 176/1/ब/2
Talathi
हरिष मच्छिंद्र काटकर
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक,शाखा निबोणी ता.मंगळवेढा लिहून देणार : नंदकूमार दगडू पवार रा. जित्ती यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक ,शाखा निबोणी ता.मंगळवेढा यांचेकडून दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 176/1/ब/2, 176/1/क/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक ,शाखा निबोणी ता.मंगळवेढा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.