Ferfar #2293 · जित्ती
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 14
- Talathi
- हरिष मच्छिंद्र काटकर
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : मा.विशेष वसुली अधिकारी
आदेश क्रमांक : 882/वीवअ/89/34/2026-27
आदेश दिनांक : 13/08/2026
मा.विशेष वसुली अधिकारी द्वारा माणगंगा परिवार अर्बन को.ऑप क्रेडीट सोसायटी लि;मंगळवेढा ता.मंगळवेढा यांचेकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व 1961 चे नियम 107 आदेशान्वये मौजे जित्ती येथील खातेदार श्री.नंदकुमार राजेंद्र जाधव यांचे जमीन गट क्रमांक 14 क्षेत्र 0 हे.81 आर वर जप्ती बोजा रक्कम रुपये 1,66,530/- दिनांक 13/08/2026 दाखल केला असे.