Ferfar #1601 · खवे
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 20/07/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 11/07/2026
लिहुन घेणार : जप्ती आदेश व्दारा शिवज्योती सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई, शिवज्योती सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई,१०३ शिवज्योती भवन सर्वेश्वर मंदिर मार्ग,तकिया वॉर्ड कुर्ला पश्चिम मुंबई 400070
लिहुन देणार : भानुदास सिदगोंडा दुधाळ रा. खवे यांनी दिनांक 13/03/2018 प्रमाणे रक्कम रुपये 2960643.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 137/1,137/2,158/2 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भानुदास सिदगोंडा दुधाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २९९/२०२६-२७ दिनांक 13/03/2018 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2960643.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.