सातबारा Watch

← खवे

Ferfar #1618 · खवे

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
35/1/अ/2/अ
Talathi
हरिष मच्छिंद्र काटकर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा मरवडे ता.मंगळवेढा लिहून देणार : प्रशांत मधुकर ढावरे रा. खवे यांनी बँक ऑफ इंडिया शाखा मरवडे ता.मंगळवेढा यांचेकडून दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 35/1/अ/2/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा मरवडे ता.मंगळवेढा यांचेकडील संदर्भ पत्र क्रमांक 073376310002299 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.