सातबारा Watch

← गणेशवाडी

Ferfar #1978 · गणेशवाडी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
101/1
Talathi
अर्चना धोंडिराम लोखंडे
First seen
42h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मंगळवेढा लोकमंगल ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या मंगळवेढा तालुका गहाणखत लिहुन देणार : उदयसिंह बलभिम इंगळे रा. गणेशवाडी यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5389-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 101/1 क्षेत्र 0.7400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उदयसिंह बलभिम इंगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.