Ferfar #1983 · गणेशवाडी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 184
- Talathi
- अर्चना धोंडिराम लोखंडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : शिवरत्न नागरी सहकारी पत मर्या. आंधळगाव
लिहून घेणार : अशोक शंकर भोसले
यांनी सर्व्हे क्रमांक : 184 तपशिल : शिवरत्न नागरी सहकारी पतसंस्था मर्या. आंधळगाव यांयेकडील कर्ज र.रू.200000/- दि.13/05/2024 रोजी अशोक शंकर भोसले यांचे हिस्सेवर - 1728
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला क्र.SNP/390/026 दि.25/09/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.