सातबारा Watch

← गणेशवाडी

Ferfar #1984 · गणेशवाडी

मंगळ्वेढे, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
224/2
Talathi
अर्चना धोंडिराम लोखंडे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : राजमाता अर्बन को ऑप बँक लि. मंगळवेढा लिहून घेणार : सुभाष बळीराम इंगोले यांनी सर्व्हे क्रमांक : 224/2 तपशिल : विशेष वसुली अधिकारी द्वारा राजमाता अर्बन को ऑप बँक लि.मंगळवेढा यांचेकडील कर्ज जप्तीबोजा र.रू.1068220/-दि 09/04/2026 रोजी सुभाष बळीराम इंगोले यांचे हिस्सेवर - 1948 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला क्र. जा. नं.437/26-27 दि.14/10/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.