Ferfar #5979 · पाटखळ
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 539/1
- Talathi
- अर्चना धोंडिराम लोखंडे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीकृपा महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.मंगळवेढा शाखा मंगळवेढा ता.मंगळवेढा,जि.सोलापूर.
गहाणखत लिहुन देणार : ओंकार बापू ताड रा. पाटखळ यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5363-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 539/1 क्षेत्र 0.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ओंकार बापू ताड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.