Ferfar #5988 · पाटखळ
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 281/1
- Talathi
- अर्चना धोंडिराम लोखंडे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मंगळवेढा
लिहून घेणार : गोविंद मुरलिधर लुगडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 281/1 तपशिल : धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मंगळवेढा शाखा पाठखळ यांचेकडील कर्ज गहाणखत बोजा र.रू.450000/-दि.09/06/2026 रोजी कर्जदार गोविंद मुरलीधर लुगडे यांचे हिस्सेवर - 5885
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला क्र. 101/2026 दि.08/10/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.