Ferfar #6342 · खुपसंगी
मंगळ्वेढे, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 30
- Talathi
- अजय देविदास जिरापुरे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,
लिहुन देणार:- कचरोद्दीन आब्बास पटेल (खाता क्रमांक :- 2054)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 30 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर क्षेत्राच्या मध्य भागातून पुर्व-पश्चिम चालीचा 12 फुट रूंदीचा रस्ता असून सदरचा रस्ता दिलीप बाजीराव मरिआईवाले, रमेश बाळाप्पा मरिआईवाले, अक्षय लक्ष्मण मरिआईवाले, चिनाप्पा राजाराम मरिआईवाले, मळसिध्द बापू मरिआईवाले, विक्रम आण्णा मरिआईवाले, सुनिल लक्ष्मण मरिआईवाले, राजेंद्र मसू मरिआईवाले, तानाजी बाजीराव मरिआईवाले, जितेंद्र रामा मरिआईवाले, अविनाश रामा मरिआईवाले, नातोबा मुकिंदा मरिआईवाले, कैलास मुकिंदा मरिआईवाले, शिवाजी शंकर मरिआईवाले, संजय गुंडप्पा कोळी,किसन शिनमारे मरिआईवाले, दिलीप बाजीराव मरिआईवाले यांच्यासाठी रस्ता वहिवाटीचा हक्क व अधिकार राहणार आहे. सदर रस्त्याने येणे जाणेच्या वहिवाटीच्या हक्कासह. हक्का सह
लिहुन घेणार:- दिलीप बाजीराव मरीआईवाले (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक सांगोला यांचे कडील खरेदी दस्त क्र 6989 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 155000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.